१०१- अनन्य प्रेम म्हणजे होणे प्रेमासक्त.
शरणागत होणे,समर्पण करणे,होणे कृष्णासक्त.
तेंव्हा होतो आपण व्यष्टी कडून समष्टीकडे मार्गस्थ
जीवन होते कृतार्थ,धन्य, आणि सार्थ
१०२- जीवनाचं इप्सित करायचं असेल साध्य
तर "एकांत" सिद्ध केला पाहिजे होऊन अबाध्य
"एकांता"ने होतो 'एक'चा(मी पणाचा) अंत.
होतो 'वाल्याचा' वाल्मिकी ऋषी ,मुनी ,संत.
अन्यथा,होतो जीवनचक्रातील जीवनाचा 'एक अंत'

चारोळींची आरोळी :संजय होनकळसे.
१०३- एक भारलेलं युग संपलं, तीन पिढ्यांचं भावविश्व निखळल
सदाबहार असलेलं हिरवे मन काळवंडलं.
एक देखणं पर्व हरवलं,सदाफुलीचा टवटवीतपणा सुकला.
ACTIVE अहेवपणीच जाण्याचा 'आनंद' 'देव'ने मिळवला
२२ डिसेंबर,२०११..
१०४- प्रत्येक यशस्वी पुराषामागे एक स्त्री असतें हे समजून,
तिने त्याला एवढा आधार दिला की तो गेला गुदमरून .
प्रत्येक अपयशी पुरुषामागे पण स्त्रीच असतें हे उमगून ,
- तिने त्याला वाऱ्यावर सोडून, टाकला घर संसार उध्वस्त करून.
२२ डिसेंबर,२०११.
१०५- आईला दिलेला शब्द त्याने तंतोतंत पाळला .
कधी त्याने दारूला स्पर्श नाहीं केला.
पण दुसऱ्याच्या पिण्याची चूक त्याला भोवली.
टून्न होऊन गाडी चालवणाऱ्या चा ठरला तो बळी.
१०६- "ज्याने" आईला दैवततर मानले ,त्याची गोष्ट जरा वेगळी
पण इष्टदैवताची "माउली स्वरूप" उपासना केली.
म्हणून कोमल लेकरा सारख पदोपदी जपला गेला.
इतरांच्या मार्गदर्शनाचा साधनही झाला .
१०७- जन्मलेल्या जीवात्म्याकडे फक्त असतें निखळ चेतना.
हळूहळू सगे संबंधी,मोह मायेचं आवरण चढते त्याच्या मना.
त्याने विसरले जाते त्याच खऱ्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा.
त्यातूनच प्रसवतो अहंकार व उद्भवणाऱ्या वेदना- यातना .
१०८- जन्मल्यावर जीवावर चढते मायेच आवरण.
त्यावर आजकाल ओढलं जात vertual जगमायेच आवरण.
म्हणजे आधीच मर्कट जीवनात मायारूपी उल्हास .
त्यात, virtual जगाची नशा,फाल्गुन मास.
१०९- Virtual जग हे बुडबुड्या सारख असतं.
त्यात एकदा शिरल्यावर तेंच खरे वाटतं
त्याचं अस्तित्व फोल मिथ्या आहे हे कळेपर्यंत,
बुडबुडा फुटून ,आपणच स्वतःला हरवलेलं असतं.
२७ डिसेंबर,२०११.
चारोळींची आरोळी :संजय होनकळसे.
११०- खऱ्या प्रेमाचा राग निष्प्रभ असतो.
बिन बुडाच्या सुरीसारखा बोथट असतो.
तलावातील तरंग सारखा काही वेळांत विरतो.
प्रेम मात्र तलावासारखे धीर,गंभीर,स्थिर असतो.
२८ डिसेंबर,२०११
१११- काहीजण सुधारण्य ऐवजी त्याच चुका परत करतात.
ऐरावातला घोड्याच्या तबेल्यात बांधतात.
कधी आडवं गेलं म्हणून मांजरालाच मारतात.
कधी दैवाला दोष देऊन जबाबदारी टाळतात.
२८ डिसेंबर,२०११.
११२- विधात्याचा न्याय वर्तुळासारखा पूर्ण असतो.
कधी दैवात नसते ती इच्छा निसर्ग पूर्ण करतो.
तर जिथे जिथे निसर्ग हात आखडता घेतो,
तिथे दैव धून येते,अजब न्याय वर्तुळाचा असतो.
२७ डिसेंबर,२०११.
११३- शिक्षण,नोकरी,रुखवत,साजश्रुन्गार ,सजावट,
किती घालतो आपण तिला "वधु"बनवण्या घाट.
जबाबदारी,समतोल, कौशल्य,हुशारी,याचे संस्कार देत नाहीं,
सौभाग्यवती होण्या तिथे अडचण येते,बिंदू तेथेच विश्राम करत राही.
२७ डिसेंबर,२०११.
११४- आपलं भाव विश्वच बदलवतात काही ऋणानुबंध
"विवाह "त्यापैकीच एक करतो प्रेम,सुख संसाराचे अनुबंध.
त्यासाठी सुखीसंसाराच्या संस्काराची व्हावी रुजवत.
हीच खरी पाठवण ,हेच खरं रुखवत.
११५- दैव जाणिले कुणी?,दैवाचे खेळ निराळे.
आपल्या कर्म कष्टाचेफळ वंशज चाखतील हे पूर्वजांना न कळे.
वंशजांना माहित नसते,आज जीअप्न आम्र फळे .
त्याचे बीज बापजाद्यांनी असे पेरिले.
२७ डिसेंबर,२०११.
११६- 'अहं' म्हणजे 'मी'पण याची जाण .
'कार' म्हणजे नाद ,स्फुरण,
जीवनभर मी पणाचे नाद, स्फुरण ,
यालाच म्हणती 'अहंकार' जाण.
२९ डिसेंबर,२०११.
११७- ' aum ' परमतत्वाच्या अस्तीत्वाच प्रमाण,
'कार' म्हणजे नाद स्फुरण .
आयुष्य अहंकाराला तडा देते .
तेंव्हा अह्न्कार्कडून ओम काराकडे वाट जाते.
२९ डिसेंबर,२०११.
११८- सागर जलाचे करीतो लवण,
नारळात पाणी निर्मितो जाण.
जसे खेळताखेळता झोपणाऱ्या बालकास मत घाली पांघरूण.
तसे सांभाळीतो शिष्यास सद्गुरू जाण .
२९ डिसेंबर,2011
११९- प्रेमासक्त साधक कृष्णासक्त असतो.
शरणागत,समर्पण भावनेत जीवन जगात असतो.
जेंव्हा अकर्तुत्व भाव जागृत होतो ,
तेंव्हा दर्पणेविन डोळा,सुखामृताचा सोहळा अनुभवतो.
२९ डिसेंबर,२०११.
१२०- शरणागत झाल्यावर कळले .
विश्वनाथे जे पाहिजे ते नाहीं दिले .
पण गरजेचे सर्व मिळाले .
अस्थिर युगात डोईवर कृपा छत्र ठेविले.
२९ डिसेंबर,२०११.
१२१- दर्पणे विन डोळा जो अनुभवे सुख सोहळा,
अनंत हस्ते कमलावराने सर्व मिले तयाला.
योगेवीन दाविते ,शब्देविण संवादिजे
अमृत्वीन जीववित केवळ,फक्त केवळ " कैवल्य " जीवा.

१५६-तो
होता एक
बेचारा
राहिला
नेहमीच प्यार
का
मारा.
त्याच्यावर
होता तिचा पूर्ण दरारा .
म्हणून
तो
देऊ
शकत
नव्हता
जबाब करारा.
१५७- ती हुशार
होती,होतं
तिचं
एक
गुपित.
त्याच सारं
जीवन
होतं
तिच्या मुठीत.
घरची
राणी बनून
अर्ध जीवन
व्यापून
होती.
आणि
आफीसमध्ये ती
त्याची बॉस होती.
१५८-तो
पूर्णपणे
होतं
तिच्या
काह्यात.
तरीसुद्धा
तो
होतं
थोडा
वाह्यात.
काही गोष्टी
समजावण्यात
गेली
तिची
हयात.
शब्दांची हेराफेरी
करून
तिला
काढायचा
तो
वेड्यात.
१५९- दारूच्या
दुष्परिणामांचा
माहितीचं वर्तमानपत्र
त्याला
दाखवल्यावर,
लगेच
म्हणाला 'शपथ
घेतो
यानंतर
हात
नाहीं
लावणार.'
आणि
खरंच
तो
दिल्या
शब्दाला
जागला.
पुन्हा कधीही
त्यानं
वर्तमान पत्राला हात
नाहीं
लावला .
१६०- दारू
पिउन
तो
तिच्यापासून
दूर
लोळत
राहिला.
शेजारी
झोपा
म्हणून
तिचा
जीव
कळवला.
शेवटी
न
राहून
त्याचा
पण
कल
वळला.
व
तो "शेजारी" झोपेत
जाऊ
लागला.
No comments:
Post a Comment