१६१-
BirthDay GoldieBoy म्हणून कधीही
आयुष्यात
मिरवलं नाहीं.
आता
बाडबिस्तरा
घेऊन
पाठीवर,
Birth Day Oldie Guyबनून फिरतोय जगभर.
१६२-
म्हातारपणी
स्वभाव
नाहीं
बदलत.
शरीरात
बदल होतो,पण
मन
तेंच
असतं.
म्हणुन आजही
तो
चांदणीला घाबरतो.
कारण आजही
त्याच्या मनात चोर
असतो.
१६३-आयुष्यभर
बेफिकीर
वागत
राहिला.
फक्त
फुकून ,पिऊन
वर्षे घालवत
बसला.
आता
म्हातारपणात
फिकिरी
वाढल्या
सर्व
काही
फुंकून ,पिऊन
घेऊ लागला.
१६४- मोरुसम लाजाळू
अन
महम्मदसम राकट.
तो
आवडीने
रोज
चाखतो चाकलेट .
आणि
ताव
मारून
खातो
पापलेट.
स्वतःला
शाकाहारी
म्हणवतो मोरुमहम्मद भन्नाट.
१६५-आजचा Exchange ऑफर
चा
आहे
जमाना .
एकावर
एक
फ्री ,जुन
देऊन
नवं
घायचा
तराना .
पण
मानवी
जीवनात
ही scheme लागू
होत
नाहीं
ज्वानीचे अवयव,जोरदेऊन
वृद्धत्वाचे
परिपक्वता,अनुभव
घेतायेत
नाहीं.
१६६- जो
पाल्य
वागें
लक्षात
घेऊन
जन्मदात्याचे
मनोगत
अन
विचार.
तया
मिळती
मुक्ताफळे
आणि
विजयाचा
हार.
जो
ठेवी
जन्मदात्यासंग
आडमुठेपण अन
अहंकार.
तया मिळे
पहाटेऐवजी
अंधार अन
हार.
१६७- सौंदर्य
तिचा अलंकार.
यौवन
असें
तिचा
शृंगार .
"वर्षा" ,अनु
वर्षे
दिसते
सदाबहार.
दुर्दैव
तिचे
तरी
सुखापासून
राहिली
दूर हात चार.
१६८- सोप्प
असत
संबंध
प्रस्थापित
करणं.
कठीण
असतें ते संबंधाला
जागणं.
ओंजळीत
पाणी
राखण
जस
कठीण.
तसच
असतं
कठीण
संबंधाच
बंध
राखण.
१६९- जे
झालं
त्यात
माझा
काय
दोष?
पडद्या
मागच्या
परिस्थितीचा
नव्हता
मला
होश.
माझी
हाती
आली
ती
फक्त
उपेक्षा.
म्हणून
मनोमनी
स्वीकारली
नूपेक्षा.
१७०- जयाची
देहबोली
व बोली देती
एकमेंका
साद.
तेथेच
सुरु
होतो
सुख
संवाद.
पण
जेथे
देहबोली
व
बोली
मध्ये
असें विसंवाद.
तेथे
सर्व
बरं
होत
बर
बाद.
१७१- अधिकार
व
कर्तव्य
परस्पर
पूरक
असतात.
अधिकार
असेल
तर
कर्तव्याला
अर्थ
असतो.
कर्तव्याशिवाय
अधिकार
अर्थशून्य
असतो.
अधिकाराशिवाय
कर्तव्य
वांझोटे
भासते.
१७२-स्वप्न
डोळ्यात
साठवू
नयेत.
अश्रू
बनून
ते
डोळ्यातून
निघून
जातात.
स्वप्न
हृदयात
साठऊन
ठेवावीत.
स्पंदन
रुपात
ते
आपल्याला
आठवण
करीत
राहतात.
१७३- जन्मभर
तो
जळतच
होता.
आता
त्याला
जाळण्यात
अर्थ
नव्हता.
आता
फुले
त्याच्यावर
उधळू
नकारे.
आयुष्य
भर
तो
फुलतच
राहिलारे.
१७४ - स्त्रीजन्मा ही
तुझी
कहाणी.
एकाच
या
जन्मी
जणू
एकाच
देहात
दोन
जणी.
तिला आपलं
अपत्य
व्हाव
वाटत
श्रवण
बाळ.
तोच श्रवण
पती
म्हणून
वाटतो
काळ.
१७५ - स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,
नव युग नवी निशाणी.
सासू देई सारख्या सूचना सालो साल .
आजची सून म्हणते सूचना नको हवे सास बिना ससुराल.
१७६- जे होत ते नेहमीच दिसत असं नाहीं.
आणि जे दिसत ते असतं असाच नाहीं .
त्यामुळे शक्य आहे आपण आता पाहतो .
ते तसं नसेल कारण तो तसा भास असतो.
१७७ -- कधीही बायकोच्या निवडीला हसू नये,
नव युग नवी निशाणी.
सासू देई सारख्या सूचना सालो साल .
आजची सून म्हणते सूचना नको हवे सास बिना ससुराल.
१७६- जे होत ते नेहमीच दिसत असं नाहीं.
आणि जे दिसत ते असतं असाच नाहीं .
त्यामुळे शक्य आहे आपण आता पाहतो .
ते तसं नसेल कारण तो तसा भास असतो.
१७७ -- कधीही बायकोच्या निवडीला हसू नये,
कारण
तुम्हीही
तीचीउच
निवड
हाये.
त्याचप्रमाणे
आपल्या
निवडीचा
गर्व
बाळगू
नये
कारण "ती"पण
तुमचीच
निवड
हाये..
१७८ -लग्न झालेल्या
मुलीच्या
पालकांच
दू:ख खुलं
असत.
पण लग्न झालेल्या आई वडिलांच दू:ख कुठे कुणाला कळत असत.
पण लग्न झालेल्या आई वडिलांच दू:ख कुठे कुणाला कळत असत.
कारण
तो
पण
लग्नानंतर
त्यांच
नातं तसच
नसतं
राहत,
खरच !नेहमीच
दिसत
असतं
तसच नसतं ..
१७ ९ - लग्नानंतर मुलगी आईवडिलांची
राहत
नसते .
मुलगातरी कुठे
आपल्या पालकांचा राहतो,
नविन जोडपं तरी
नेहमीच
एकमेकांच होतं
असं
नसतं ,
त्यासाठी सामंजस्य व
सामाउन घेण आवश्यक
असतं .
-
१८० - देहासक्ती
असतं
देह
हे
साध्य
मान,
प्रेमासक्ती
बनवी
देह
हे
साधन.
देहासक्ती
करीते
आत्म्याला
कैद,
देह
विरक्ती -प्रेमासक्ती
देते
आत्म्यास
मुक्तानंद .
१८१ - देहासक्ती
म्हणजे
प्रेम न्हवे,
प्रेमोदयासाठी देहासक्ती
दूर
होणे हवे.
जेंव्हा
देह
होईल
साधन ,
तेंव्हा
जीवा
प्रतिष्ठा
लाभेल.
१८२ -देहासक्ती
असें
शाप
तर,
प्रेमासक्ती
असें
जीवनात
वर.
करी
नराचा
वानर देहासक्ती ,
बनवी नराचा नारायण
प्रेमासक्ती.
१८३ - ऋजुता
व
हरी
शरणता
जेथे
नांदते,
तेथे
हृदय
मंथन
नेहमी
होते.
मन
मोकळे व
पंख
खंबीर
असता,
जीवनास
लाभते
दिव्यता.
१८४ - पाण्यापेक्षा
दुध
असें
मोल्यवान,
पण
मासा
दुधात
राहिल्यास
जाई
मरून,
सूर्य
जास्त
वंद्य
त्यापुढे
पृथ्विनिवास
विगुण,
म्हणून
मानव
सूर्यावर
राहू
पाहीन
तर जाईल
जाळून.
१८५ -प्रवासात फ़क्त डोळे व पाय चालत नसतात ,
डोके
व मन
पण
भरघाव
व
स्वैर
धावत
असतात .
कल्पना, मन
शक्ति,विचार,स्मरणशक्ति,योजनावृत्तिचा
टांडा
घेउन.
तयाने
भाग्य
चालते
व निघते
उजलून .
(चरती
चरतो
भगः )
१८६-भूतकाळ
विसरण्यासाठी
असला
जरी.
वर्तमानावर त्याची "छाया" पडत असतें तरी.
"त्या"चा उपयोग नीटकेला तरच भविष्य सुखमय होत.
नाहीतर उतरंडीच्या धोंड्या सारखे आयुष्य घरंगळते.
१८७- देव हृदयात नसल्यास कशानेही सुख लाभत नाहीं.
आणि भगवंत हृदयात असेल तर कशाचेही दु:ख होत नाहीं.
जेंव्हा हृदयीचा भगवंत एकरूप होतो देही .
तेंव्हा याच देही भक्तिरूप मुक्ती प्राप्त होई.
१८८- सर्वांना 'जवळकर' वून देण्याअध्यात्माचा साज.
वर्तमानावर त्याची "छाया" पडत असतें तरी.
"त्या"चा उपयोग नीटकेला तरच भविष्य सुखमय होत.
नाहीतर उतरंडीच्या धोंड्या सारखे आयुष्य घरंगळते.
१८७- देव हृदयात नसल्यास कशानेही सुख लाभत नाहीं.
आणि भगवंत हृदयात असेल तर कशाचेही दु:ख होत नाहीं.
जेंव्हा हृदयीचा भगवंत एकरूप होतो देही .
तेंव्हा याच देही भक्तिरूप मुक्ती प्राप्त होई.
१८८- सर्वांना 'जवळकर' वून देण्याअध्यात्माचा साज.
वाटते तेवढे नव्हे हे सोपे आणि सहज.
त्यासाठी चालत नाहीं नुसते असून शांत.,
व्हावे लागते त्यासाठी अथांग, "प्रशांत".
१८९- जो
उठे व
झोपतो
लवकर.
तो होतो धनवान आरोग्यवान व हुशार
तो होतो धनवान आरोग्यवान व हुशार
मग
पेपरवाला,दुधवाला
लवकर
उठतो,
तरीपण
श्रीमंत
का
नसतो?
१९० - ठेवीता
मरणाचे
नित्य
स्मरण,
संस्काराचा
पवित्र
प्रवाह
व्यापून
राहील
जीवन.
तयाने
महानंदचे
वाटेल
निधान-मरण.
होईल
नित्य
हरिहर
सुमिरन.
१९१-बळकावून ,ओरबाडून जागे तो "रोगी"
आत्मकेंद्रित तो जाण "भोगी"
सिद्धी उपासक तो असें "जोगी"
मुमुक्षू तो जनाव "योगी"
१९२-एकता असतांना सर्वभूती असणाऱ्या ब्रह्मभावाचा ठाव घ्यावा .
समुदायात असतांना आत्म तत्वाच भान,मान ठेवावा .
"एकांती तो लोकांत असावा ,लोकांती एकांत."
अशी निराकार निर्गुण उपासना करते परम प्रशांत.
१९३-लोकांती एकांत ...व एकांती लोकांत करावा असें सांगणारा .
जोगी म्हणून नुसत्या शक्ती,आणि सिद्धीच्या मागे न लागणारा ,
पण योगी म्हणून विश्वकल्याण,ईश्वर प्राप्ती व मोक्ष मार्ग दाखवणारा .
कोटी कोटी प्रणाम नाथा मोक्ष मार्ग सुकर करा
आत्मकेंद्रित तो जाण "भोगी"
सिद्धी उपासक तो असें "जोगी"
मुमुक्षू तो जनाव "योगी"
१९२-एकता असतांना सर्वभूती असणाऱ्या ब्रह्मभावाचा ठाव घ्यावा .
समुदायात असतांना आत्म तत्वाच भान,मान ठेवावा .
"एकांती तो लोकांत असावा ,लोकांती एकांत."
अशी निराकार निर्गुण उपासना करते परम प्रशांत.
१९३-लोकांती एकांत ...व एकांती लोकांत करावा असें सांगणारा .
जोगी म्हणून नुसत्या शक्ती,आणि सिद्धीच्या मागे न लागणारा ,
पण योगी म्हणून विश्वकल्याण,ईश्वर प्राप्ती व मोक्ष मार्ग दाखवणारा .
कोटी कोटी प्रणाम नाथा मोक्ष मार्ग सुकर करा
No comments:
Post a Comment