,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
कधी कधीच एकमेकांच समे नसत
काही जनात फक्त प्रेमच अस्त.
तर कधी त्याला विश्वासच कवरात्रीही च लाभत
तर कधी त्याला विश्वासच कवरात्रीही च लाभत
प्रेम आणि विश्वासयुक्त प्रेम यात अंतर असत,
जिथे फक्त प्रेम असत जिथे फक्त प्रेम दिसत .
तिथे मध्यरात्रीच फोन करता येतो
विश्वासपण असता मध्य रात्रीही फोन होऊ शकतो
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
कधी कधीच एकमेकांच समे नसत
नुस्त प्रेम कधी कधी घात करत .
विश्वासाची झालर असेल तर प्रेम बहरत.
मना सज्ज हो देह भाव ठेऊ नकोरे .
मनां देहभान उरी बाळग रे .
शरणागत होता देह भाव हरपतो
शिव व शिवात्माज तेंव्हा पुढे उभा ठाकतो
तोचि अवधूत जाणावा :अवधूत् लक्षणं वर्णेज्ञातव्यं भगवतमै:। वेद वर्णार्थतत्वद्न्यै वेद वेदांत वदिभि :।
"अ"कर तो अवस्थामुक्त आशापाश मुक्त,
"व "कर दर्शवी वर्ततमानात रमणारा,वासाना मुक्त.
"धू "कर करी धूतचीत्त आधीरहित,
"त"कारामुळेतो ततत्वविचारी,अज्ञान अहंकररहित ,
मना सज्ज हो देह भाव ठेऊ नकोरे .
मनां देहभान उरी बाळग रे .
शरणागत होता देह भाव हरपतो
शिव व शिवात्माज तेंव्हा पुढे उभा ठाकतो
--
मनोभाव दर्शवते नेहमी स्पर्श,
जस गीत,संगीत दर्शवि भाव हर्ष .
स्पर्श हे साधन करण्या प्रेम व्यक्त,
स्पर्श देते सुख मनोसक्त .
मनोभाव दर्शवते नेहमी स्पर्श,
जस गीत,संगीत दर्शवि भाव हर्ष .
स्पर्श हे साधन करण्या प्रेम व्यक्त,
स्पर्श देते सुख मनोसक्त .
स्पर्श महात्म्य म्हणून जाण ,
म्हणतो "कीप इन टच "नेहीम आपण .
आपल्या अस्तित्वाची स्पर्श असे खूण
त्यामुळे गीत,संगीत यापेक्षा मोठे ते भाव साधन .
देह हे आहे स्पर्श माध्यम ,
"देहभान" ठेवावे जाण मर्म,
"देहभान" ठेवावे जाण मर्म,
देह भाव नव्हे असावे देह भान .
देह हे साध्य नाही , ते असे साधन.
देह हे साध्य नाही , ते असे साधन.
देहभाव नेहमी करतो आसक्त
कारण तेथे देहसुख हे होते साध्य फ़क्त
म्हणून देहभान ठेउन करावे आपले कर्म ,
करता असे देह होई फक्त साधन-माध्यम
.
.
देह भाव ठेवता देहसुख बनते साध्य,
जीवन चक्र तोडण्य ते होई बाध्य ,
देहभान ठेवता देह हे साधन व सुख होई साध्य
जीवन चक्र भेद नक्की तेंव्हा मोक्षमार्ग सुकर,अबाध्य ,
--
देह भाव नसावा असावे देहभान
देहाशिवाय नाही उद्धार मनाव्हे कल्याण,
देह हे त्यासाठी माध्यम हे याचे असणे ज्ञान,
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे,
ज्ञान असेल तरच क्रियेला अर्थ आहे.
असेल जर ज्ञानास कल्पनाशक्तीची झालर,
तर क्रियेला लागतात चांद चार .
ज्या पालकांनी हाडाची काड करून
केले चार मुलाचं संगोपन,
त्यांमुलांना मिळता मोठेपण,
एकालाही येऊ नये वृद्धांना संभाळण?
ज्या पालकांनी हाडाची काड करून
केले चार मुलाचं संगोपन,
तीच मुले आज कुवत असून .
एकाचच संगोपन करतांना करती कुणकूण
एकाचच संगोपन करतांना करती कुणकूण
मानवी शरीर व संस्कृतीस मर्यादा असतात,
पण नियतीला मर्यादा व बंधनं नसतात .
म्हणूनच दलाईलाम्या सारख्यास पुर्वजन्म आठवतो,
N T रामाराव,जीनात अमन सारखे श्तीतही प्रेमात पडतात
,
N T रामाराव,जीनात अमन सारखे श्तीतही प्रेमात पडतात
,
प्रत्येक प्रेमामागे कहाणी वा कारण असेलच असे नाही
दोन जीवांच्या प्रेमामागे रहस्य असणारच काही .
म्हणून गोरी राधा कशी श्यामवर्ण कृष्णासाठी बावरी
सुंदर लैला कुरुप मजनुसाठी कावरी
नातं नेहमी हृदयाशी असाव
नातं नेहमी हृदयाशी असाव
शब्द व वर्तुनिकिनी ते सिद्ध कराव.
पण नाराजी हि फक्त शब्दांनी व्यक्त व्हावी,
पण नाराजी हि फक्त शब्दांनी व्यक्त व्हावी,
हृदयात ती कधीही नसावी .
संबधात असाव रुसण,फुगण,भांडण
पण कधी करू नये बंद बोलण.
जीभ ताळेबंद होता शब्द रुसून जातात,
व संबंधांचे रेशीम धागे गुंतून बसतात
उद्धार व प्रगतीसाठी
देवाजवळ तुपाचा दिवा लावतात,
मी तर तुपाचा दिप लावलाच
पण स्वतासही ज्योतिरूप निरंजन करून ओवाळल
dr.sanjay honkalse.
त्यासच म्हणती देहभान हे तू जाण
,
,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
कधी कधीच एकमेकांच समे नसत
काही जनात फक्त प्रेमच अस्त.
तर कधी त्याला विश्वासच कवरात्रीही च लाभत
तर कधी त्याला विश्वासच कवरात्रीही च लाभत
प्रेम आणि विश्वासयुक्त प्रेम यात अंतर असत,
जिथे फक्त प्रेम असत जिथे फक्त प्रेम दिसत .
तिथे मध्यरात्रीच फोन करता येतो
विश्वासपण असता मध्य रात्रीही फोन होऊ शकतो
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
कधी कधीच एकमेकांच समे नसत
नुस्त प्रेम कधी कधी घात करत .
विश्वासाची झालर असेल तर प्रेम बहरत.
संबंध कधीही नैसर्गिक मरण मरत नाही , मारले जातात
मैत्रीत कधीच काही बदलत नसत अस म्हणतात.
मैत्री करणारी माणस बदलत असतात
No comments:
Post a Comment