Saturday, May 12, 2018

Charoli 7



चार ओळि
याच डोळा याची देंहि,
वेळ कशी  आलि पाहि.
गरजांचा पहाड थकुन देत नाहि,
उतारवयास एकट्याने सामोरंजाण
म्हातारपण येउ देत नाहि.

काहि व्यक्ती जिवनात येउन
वादळसारख्या सारया समस्या टाकतात निवारुन,
तर काहि व्यक्ती जिवनात येतात वादळ्च बनुन
टाकतात होयच नव्हतं आणि नव्हत्याच होत करुन.


सामान्य जीव जीवनाच्या धकाधकित 
 
कसाबसा काळ कंठीत असतात 
 
काहीजण छुपे युद्ध पुकारून अस्थिरता  निर्माण करतात 
आणि "कसाबसाकाळ घालवीत असतात.

फक्त तू./fakt तू/फक्त तू.
--
तिला सांगितलं ,'संसार फुलव'
 
त्यासाठी सद्गुणांना खुलव,
दुर्गुणांना घाल बांध,
नाहीं ऐकल,केला स्वत:चा फक्त कागदी वाघ.
    
         
त्याला सांगितलं ,' प्रेम दाखव',
        
वागण्याला भावनेची झालर लाव,
       
कर्म दारिद्रीनिघाला टोपण राव,
      
झाला फक्त मातीचा माधव.

केसात सुगंधी गजरा माळला,
पण त्याचं गंधज्ञान होत नाकाला,
सुंदरता दिसते डोळ्याला ,
लक्षात घेणे योग्य नरनारीला,


पण घेऊन चोन्द्लेल नाक,,
काविळीची नजर खतरनाक,
मनुष्याला  हकनाक भूक्तीमुक्तीपासून  दूर नेते
यालाच म्हणतात ' दैव देते आणि कर्म नेते '
  
दैव देते आणि कर्म नेते '
  
दैव देते आणि कर्म नेते '
  
दैव देते आणि कर्म नेते '
   
प्रेम म्हणजे ,प्रेम म्हणजे प्रेम असतें,
एकदाका प्रेमात पडल की होत्याच न्हवत होते,
प्रेमाच्या नजरेला जेंव्हा नजर भिडते,
तेंव्हा गाढवच पिल्लू पण हरणाच पाडस भासते.
(
२३/०९/१२.)
जीवन जस समोर आलं तसं निभावल,
 
कधी अपेक्षा बाळगल्या ,
कधी त्याचं ओझ कुणावर लादलं,
फक्त नात ज्याने त्याने निभवाव असाच वाटल.
(
२४/०९/१२)
पण अस वागणंचं त्याला नडल
त्याच्या दुर्दैवाच सार यातच दडलं,
अपेक्षा केल्या-लादल्या नाहीं हे गृहीतच गेलं धरल,
आणि त्याच आयुष्य अपयशाच्या नभांनी दाटल.
(
२४/०९/१२/११:०० रात्र  )

प्रेम,माणुसकीच्या कायद्यात,
पुराव्यांना स्थान नसत,
आपल्याच माणसं संबंधा बाबत,
कायद्याचा बडगा दाखवण्याइतक  दुर्दैव नसत.


त्याची अन तीची मैत्री विशुद्ध
त्याची हरवते त्याने शुद्ध
होइ तिला   तो    बद्ध
त्यामुळे ती होते गदगद

प्रयत्न केला तरी कुणी होइ कुणा अधिन ,
कितीहि झालो कुणाल स्वधिन
तरीही बाळा तु होणारच पराधिन
हेचि योग्य व्हावे "परा"अधिन
आठवण येते 
मन उधान होते
 
उर भरून जाते 
कुणीतरी री का पाठ फिरवते

मिटून डोळे तुला पाहावे,
असे गोजिरे तुझे  रूप बरवे ,
जातपात,वय  बंधन तोडूनी,
गेले तुझ्या प्रेमात चिंब  होउनि
प्रामाणिक  तुझे वागणे,
चीरंतन राहो प्रेम जगणे 
सौभाग्याचे घेऊन वाण
रसभरीत राहावे आयुष्यमान
भरपूर सुख मिलो आणि समाधान

.
 आयुष्याची वाटचाल जेंव्हा करते अनेक दिशा पार,
,
अचानक ओळखीचा राग चेडतो ओळखीचीच सतार
ल्लाक्षात घ्यावे तेंव्हा  हातर जन्मांतरीचा मनोव्यापार,
पाऊले तेंव्हा खरेतर झपझप पडायला हवीत यार

मार्च,   
प्रेम म्हणजे ,प्रेम म्हणजे प्रेम असते,
तुमचे आमचे सेम नसते
कुणी डोळे मिटून प्रेम करत चिंब होतात,
तर कुणी डोळसपणे प्रेमात आकंठ बुडतात 
-- 
पुरुषाबरोबर जीवनानंद हवा असेल तर,
त्याच्या वर प्रेम कराच पण त्याला समजून घ्या बर 
पण स्त्री बरोबर जीवनं आनंद हवा जर,
समजून घेण्याच्या तसदी  नको , फक्त तिच्यावर प्रेम कर 
फक्त तिच्यावर प्रेम कर 
मार्च ,  
काहीजण दु:खाचा प्रेस्टीज इश्यु करतात
 
उगीचच त्याला pamper  करतात,
अश्याने काही दु: दूर होत नसते
उलट दु:खच स्वभावाला दु:खद अहंकाराची झालर बनते
देव चराचरात वसलेला आहे,
पण मानवाने त्याला दगडातच कैद केल आहे 
दगडातील देवाच्या मागे लागत राहून,
तो माणसातील दैवात्वाच गेला विसरुन. poo 

तोचि अवधूत जाणावा :अवधूत् लक्षणं वर्णेज्ञातव्यं भगवतमै: वेद वर्णार्थतत्वद्न्यै वेद वेदांत वदिभि :    
""कर तो   वस्थामुक्त आशापाश मुक्त, 
" "कर दर्शवी र्ततमानात रमणारा,वासाना  मुक्त. 
"धू "कर करी धूतचीत्त आधीरहित 
""कारामुळेतो तत्वविचारी,अज्ञान अहंकररहित ,
-- 
मनोभाव दर्शवते  नेहमी स्पर्श,
जस गीत,संगीत दर्शवि भाव हर्ष . 
स्पर्श हे साधन करण्या प्रेम व्यक्त,
स्पर्श देते  सुख मनोसक्त . 

स्पर्श महात्म्य म्हणून जाण ,
म्हणतो "कीप इन टच "नेहीम आपण . 
आपल्या अस्तित्वाची स्पर्श असे खूण 
त्यामुळे गीत,संगीत यापेक्षा मोठे ते भाव साधन . 
  
देह हे आहे स्पर्श माध्यम ,
"
देहभान" ठेवावे जाण मर्म,
देह भाव नव्हे असावे देह भान .
देह हे साध्य नाही , ते  असे साधन. 
देहभाव नेहमी करतो आसक्त 
कारण तेथे देहसुख हे होते साध्य फ़क्त 
म्हणून देहभान ठेउन करावे आपले कर्म ,
करता असे देह होई फक्त साधन-माध्यम 
.
 
देह भाव  ठेवता देहसुख बनते साध्य,
जीवन चक्र तोडण्य ते होई बाध्य ,
देहभान ठेवता देह हे साधन सुख होई साध्य 
जीवन चक्र भेद नक्की तेंव्हा मोक्षमार्ग सुकर,अबाध्य ,
https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

-- 
देह  भाव नसावा असावे देहभान
देहाशिवाय नाही उद्धार मनाव्हे कल्याण,
देह हे त्यासाठी माध्यम हे याचे असणे ज्ञान,
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे,
ज्ञान असेल तरच क्रियेला अर्थ आहे. 
असेल जर ज्ञानास कल्पनाशक्तीची झालर,
तर क्रियेला लागतात चांद चार . 
ज्या पालकांनी हाडाची काड करून 
केले चार मुलाचं संगोपन,
त्यांमुलांना  मिळता मोठेपण,
एकालाही येऊ नये  वृद्धांना संभाळण?

ज्या पालकांनी हाडाची काड करून 
केले चार मुलाचं संगोपन,
तीच मुले आज  कुवत असून 
एकाचच संगोपन करतांना करती  कुणकूण 

मानवी शरीर संस्कृतीस मर्यादा असतात,
पण नियतीला मर्यादा बंधनं नसतात . 
म्हणूनच दलाईलाम्या सारख्यास पुर्वजन्म  आठवतो,
N T
रामाराव,जीनात अमन सारखे श्तीतही प्रेमात पडतात
 ,

प्रत्येक प्रेमामागे कहाणी वा कारण असेलच असे नाही 
दोन जीवांच्या प्रेमामागे रहस्य असणारच काही . 
म्हणून  गोरी राधा कशी  श्यामवर्ण कृष्णासाठी बावरी
सुंदर लैला कुरुप मजनुसाठी कावरी 

 
नातं नेहमी  हृदयाशी असाव 
शब्द वर्तुनिकिनी ते सिद्ध कराव. 
पण नाराजी हि फक्त शब्दांनी व्यक्त व्हावी,
हृदयात ती कधीही नसावी . 

संबधात असाव रुसण,फुगण,भांडण 
पण कधी करू नये बंद बोलण. 
जीभ ताळेबंद होता  शब्द रुसून जातात,
  संबंधांचे  रेशीम धागे गुंतून  बसतात 
उद्धार प्रगतीसाठी 
देवाजवळ तुपाचा दिवा लावतात,
मी तर तुपाचा दिप लावलाच 
पण स्वतासही ज्योतिरूप निरंजन करून ओवाळल 



dr.sanjay honkalse.
त्यासच म्हणती देहभान  हे तू जाण  

No comments:

Post a Comment

Love

 Love  . . .dr sanjay honkalse best poem awrd by poetry.com Delivered to the students of Podar College M'bai- 26/11/ '96...